सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना कळवण्यात येते की खाली दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये आपली माहिती सविस्तर लिहावे. हा गुगल फॉर्म भरणे सर्वांसाठी सक्तीचे आहे. या फॉर्ममध्ये लिहिलेल्या ई-मेल आयडीवर व व्हाट्सअप नंबर वर युनिव्हर्सिटी कडून परीक्षेची लिंक मिळेल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपली खरी माहिती भरावी. फॉर्म भरून झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आपले मोबाईल नंबर व ई-मेल आयडी बदलू नये.